
Development Support Team organised Community Workers Orientation cum Capacity Building Programme on Mental Health - 11-12 February at DST's office, Anand Park, Aundh, Pune
दिनांक 8/10/2025 रोजी पारधी समाजाच्या 21 कुटुंबांना Development Support Team च्यावतीने पूरग्रस्त सहाय्यता कार्यक्रमा अंतर्गत सालसे येथे संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. Development Support Team तर्फे सौ. मेधा रानडे, लक्ष्मीकांत झंवर आणि सुरेश चव्हाण हे उपस्थित होते.
देशी बियाणे वाटप कार्यक्रम, सांगोला.
देशी बियाणे वाटप कार्यक्रम, करमाळा.
शेतकरी महिला व पुरुष कार्यशाळा, जावली.
DST- Adolescent health awareness in urban communities of Pune city.